Christian Marathi songs lyrics

Christian Marathi songs lyrics


आधी वंदन देवा तुला

तू आहे जगा वेगळा

Verse 1 नाम येशूचे गोड मनाला

मुखी घेऊ सदा स्तवनाला

किती आळवू मी देवा तुला

किती आळवू मी ख्रिस्ता तुला

तू आहे जगा वेगळा….

 

Verse 2 नाम येशूचे सांगू जगाला

ख्रिस्त येशू हाची तारणारा

पापी जनांना तारावयाला

  तू आहे जगा वेगळा……

Christian Marathi songs lyrics | Christian Marathi songs lyrics Video

 

You Like It:-

 

Leave a Comment