Suya ghe pot ghe song lyrics in Marathi | सुया घेतो पोत

Suya ghe pot ghe song Detail | Suya ghe pot ghe song lyrics in Marathi | सुया घेतो पोत

संगीत / गायक / गीत: प्रदीप कांबले
निर्देशक: स्वप्निल भोसले
डीओपी: चैतन्य सालुंके
कलाकार: मुस्कान शर्मा, माधव अभयंकर, अनिल नागरकर, अमित बेंद्रे,
नृत्य निर्देशक: अविनाश नलावडे,
कला निर्देशक:रोहित तिखे
संपादक: रुशिकेश कोल्हे

Suya ghe pot ghe song lyrics in Marathi | सुया घेतो पोत

सुया घेतो पोत
वाळ मनगट घेते
सुया घेतो पोत
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
कुकाची डबी गंध न्याहारी
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
पोराला गं विमान विमान शिट्टी तू गं
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे

डोईवर पाटी
डोईवर पाटी हादर काठी
पाटील पोर जीवाला घोर
कपाळी शोभतोय चंद्रकोर
सुया घेतो पोत
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
कुकाची डबी गंध न्याहारी

रोज पाहणे जगदारी
हिला लोक भेट भारी
रोज पाहणे जगदारी
हिला लोक भेट भारी
नेट मोबाईलची फॅशन आली
निकाल
नेट मोबाईलची फॅशन आली
निकाल
प्रारंभिकानहात काया
हिची हो नाव्हूनची वेळ
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे

मंडळी आम्ही तुम्हाला घर बांधू शकतो
शहरात खड्डा हाय का खड्डा रस्ता हाय कॉलना सारीच ठिगळं
गोधवा शिवाय गोदाया
बाई!
मला फुगा
मला फुगा
मला फुगा
मला फुगा
मला फुगा
फुगा घे ना आई
ये भिडू, इथला मीच भाई
इथला मीच भाऊ
अरे ज्याला पोसता येत नाही बाप आणि आई
आणि हा कसला रे भाई
दही घ्या
ये कमी फुदक
नतर बुक्कीत बदक

सुया घेतो पोत
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
कुकाची डबी गंध न्याहारी
अरे भैया, ये सुया पोत का होता रे बबूआ
ये मराठीच बोलायचं, मराठीतच बोलायचं

प्रारंभिक चवळीची ही शेंग
शोभे कुकवाचा लाल भांग
प्रारंभिक चवळीची ही शेंग
शोभे कुकवाचा लाल भांग
चालती हरणीची
लाख मोलाची तोहारची
चालती हरणीची
लाख मोलाची तोहारची
सुया बिब विकून खळगी भरतीया पोटाची

सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
पोराला गं विमान विमान शिट्टी तू गं
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे
सुया घेतो पोत
वाळ मनगट घेणे…..

गीत देखील वाचा:-